Hanuman Jayanti wishes in Marathi [2023]
Hanuman jayanti shubhechha in marathi that you can share with friends and family with images, quotes and status. Even I have shared Hanuman Jayanti wishes in Hindi
hanuman jayanti shubhechha, quotes and images in Marathi
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा
ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
If you like this you can even read: Ram Navami wishes in Marathi
Conclusion: आपल्याला जर हनुमान जयंती वर शुभेच्छा व संदेश आवडल्यास, कंमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की द्या.
One Comment