Marathi

Quotes of Dr. Babasaheb Ambedkar (father of the Indian constitution) in Marathi

डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल 1891 रोजी महू, इंदोर, मध्य प्रदेश राज्यामध्ये मध्ये झाला. . त्यांना “बाबासाहेब” म्हणून देखील ओळखले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते.

. देशाच्या संविधानाला ज्या व्यक्तीने जन्म दिला आणि ज्या व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. गोरगरिबांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येकाला स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी झटलेला हा माणूस अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित करून अस्पृश्यांना समस्याच्या दरीतून बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांचे प्रेरणादायी आणि महान विचार.

बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांचे महान सुविचार (Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi) खरोखर प्रेरणादायक आहेत, जर आपण या महान माणसाच्या विचारांना आपण जर आपल्या आयुष्यात अंमलात आणले तर आपण आपल्या आयुष्यात खूप उंचीवर पोहचू शकता.प्रेरणादायक सुविचार वाचन केल्यास एखादी व्यक्ती प्रत्येक समस्येचा सामना सहजपणे करू शकते.

Dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi | बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जीवन लांब नाही तर महान असायला हवे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार | Dr. Babasaheb Ambedkar Suvichar In Marathi

एक महान माणूस प्रतिष्ठित
माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा
असतो की तो
समाजाचा सेवक
होण्यासाठी तयार असतो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण
तुम्हाला करावे लागते;
परंतु जान तुमचेच रक्षण करते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात
न घेता लेखणी हातात घेऊन
अन्यायावर मात करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सेवा जवळून,
आदर दुरून
आणि ज्ञान आतून असावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सा-या देशाला एका भाषेत
बोलायला शिकवा मग बघा
काय चमत्कार घडतो ते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एखादा खरा प्रियकर
ज्या उत्कटेने आपल्या
प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे
माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ग्रंथ हेच गुरू.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी समाजकार्यात,
राजकारणात पडलो
तरी,
आजन्म विद्यार्थीच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कायदा व सुव्यवस्था हे राजकीय
शरीराचे औषध आहे आणि
जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते
तेव्हा औषध दिले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक
किंवा संसदीय सरकार नव्हे.
लोकशाही म्हणजे
सहजीवन राहणाची पद्धती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जर आपल्याला अखंड आधुनिक
भारत हवा असेल तर
सर्व धर्मांच्या शास्त्राचे
सार्वभौमत्व संपले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आम्ही पहिले आणि शेवटी
एक भारतीय आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे? आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तुम्ही सूर्याप्रमाणे
स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे
परप्रकाशित होऊ नका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उगवत्या सूर्याला नमस्कार
करतांना मावळत्या
चंद्राला विसरू नका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एकत्वाची भावना
ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

तिरस्कार माणसाचा नाश करतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वाचाल तर वाचाल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
[quads id=1]

तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शील, करूणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विज्ञान आणि धर्म या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की, धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देवावर भरवसा ठेऊ नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

धर्म हा जर कार्यवाहित राहायवचा असेल तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंसा ही वाईट गोष्ट आहे. पण गुलामी ही त्याहीपेक्षा वाईट गोष्ट आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती स्टेटस-मेसेज शुभेच्छा मराठीमध्ये | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Status & Messages In Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2021 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर काही प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश (sms), एसएमएस, कोट्से ,भीम जयंती स्टेटस, 14 एप्रिल स्टेटस इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता.

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा.
|| जय भीम ||


वारसा आहे संघर्षाचा.
ही जयंती नाचून
नाही तर वाचून
साजरी करुया..!


१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


जखडबंद पायाखाली साखळदंड
तडातड तुटले तुम्ही ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे
भिमराव
तुमच्या जन्मामुळे..!
ज्ञानाच्या आधांग महासागरास
विनम्र अभिवादन.
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले
तरी,आपल्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचे उपकार कधी फिटनार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
शुभेच्छा!


माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची. #भीम जयंती शुभेच्छा.


ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.


दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून
गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना 
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल. भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.


विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,
महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान
इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम.


सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची. #जय भीम


राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!


निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.


माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सूर्यही छोटे
जयंतीच्या शुभेच्छा!


हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता..



मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते
महामानवाच्या जयंतीच्या शुभेच्छा!


जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे. #भीमजयंती


दगड झालोतर दिक्षाभूमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल
महामानवाला मानाचा मुजरा!


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Dr. Babasaheb Ambedkar jayanti, suvichar , status, quotes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू.धन्यवाद्!
Please :- आम्हाला आशा आहे की Dr. Babasaheb Ambedkar status in marathi , motivational Quotes, Dr. Babasaheb ambedkar Suvichar तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍
नोट : Dr. Babasaheb Ambedkar Status- Suvichar shubhecha in marathi या लेखात दिलेल्या डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर सुविचार(Quotes),आंबेडकर जयंती शुभेच्छा, स्टेटस मराठीमध्ये .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button