Marathi

New Born Baby Wishes in Marathi | नवजात बाळाला आशीर्वाद व शुभेच्छा!

नवीन बाळाचे आगमन म्हणजे घरात जणू काही दिवाळीच असते, नवीन पाहुण्याच्या आगमनाने घर अगदी प्रफुल्लित होऊन जाते, प्रत्येक नात्याला एक नवेपण येते, कोणी काका, कोणी मामा, कोणी आजी तर कोणी आजोबा… भावाला बहीण मिळते किव्हा बहिणाला भाऊ मिळतो..
बाळ जन्माच्या शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागतो. आई आणि बाबा मनोमन सुखावतात, स्वतःला धन्य मानतात..

आजवरचे घर नुसते घर होते..
बाळाच्या येण्याने ते
‘गोकुळ’ होऊन गेले..
तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेल्या अमूल्य भेटीबद्दल
तुमचे हार्दिक अभिनंदन!

आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे..
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा!

एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव, हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !

नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे. बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा!

बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली, आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली.
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली, सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे.

नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे, की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !

new born baby wishes to parents in marathi

नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले.

नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
देवरायाच्या देव अमूल्य ठेवा, असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा !

नवजात बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
ओठावर हसू, गालावर खडी, संसार वृक्षाच्या वेलीवर उमलेली कळी.
नवजात बालकाला अनेक आशीर्वाद !


Here we are sharing new born baby wishes in marathi language that you can use as wishes for new born baby in marathi.


new born baby girl wishes in marathi | मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा!

पहिली बेटी धनाची पेटी.
धनसंपन्न आई-वडिलांचे अभिनंदन.
बाळास शुभाशीर्वाद !

लाख गुलाब लावले अंगणात तरी पण सुगंध तर मुली च्या जन्मानेच होतो.
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

ओठांवर हसू गालावर खळी,
आपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी.
मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन !

तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !

प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे,
की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे
आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील !
मुलीला हार्दिक आशीर्वाद!

ज्या घरी मुलगी जन्माला आली समझा तिथे लक्ष्मी आली.
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा मुलीस उदंड आयुष्य लाभू दे.
मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा!

या जगात तुझे स्वागत आहे
देवाची कृपा विपुल प्रमाणात आहे
देव तुला आशीर्वाद देईल हीच इच्छा आहे !

Conclusion: Best new born baby wishes for Baby Girl In Marathi, Kanyaratna Wishes In Marathi, Mulgi Zali Marathi Sms, Congratulations For Baby Girl In Marathi, Blessed With Baby Girl Quotes In Marathi, Baby Girl Sms In Marathi, New Born Baby Status In Marathi


new born baby Boy wishes in marathi | मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

तुमच्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

नवजात बालकास आशीर्वाद व शुभेच्छा !
नवीन बाळाचे आगमन
बाळाच्या आगमनाची
गोड बातमी कानी आली..
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन !

गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा,
सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा !

इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले,
इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले !
मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे.
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा !

नऊ महिन्यांपासून वाट पाहून अखेर आज तो दिवस उजाडलाच.
आज आपल्या आयुष्यातील खास दिवस आणि क्षण.
नव्या बाळाच्या जन्मदिनी आपले हार्दिक अभिनंदन !

घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !

कृष्णाचा यशोदेला ध्यास,
आई – बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आहे खास.
पुत्ररत्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून अभिनंदन शुभेच्छा !


Blessings for new baby born in marathi

देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा !

नव्या बाळाचे झाले आगमन,
आई – बाबांचे हार्दिक अभिनंदन आणि बाळाला शुभार्शिवाद !

एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव,
हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !

बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली,
आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली !
मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

आजवरचे “घर” नुसते घर होते, बाळाचे आल्याने ते “गोकुळ” होऊन गेले !

दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली,
सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे !

ओठावर हसू, गालावर खडी, संसार वृक्षाच्या वेलीवर उमलेली कळी.
नवजात बालकाला अनेक आशीर्वाद !


Congrats messages for parents on new baby born in marathi

बाळ घरात फक्त आणि फक्त आनंदच आणणार आहे.
आई आणि वडिलांचे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !

तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेल्या
या नव्या बाळाचे स्वागत आणि
तुम्हा दोघांचे आई – वडील झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन !
बाळाला जन्माच्या हार्दिक शुभेच्छा

नवजात बाळाची सदैव भरभराट होवो आणि
घरात नेहमी आनंद द्विगुणित होत राहो हीच इच्छा आणि
नव्या आई – वडिलांचे हार्दिक अभिनंदन.
लवकरच ठेवा बाळाचे छान छान नाव !

आजपर्यंत केवळ होते घर. बाळाच्या येण्याने झाले आहे गोकुळ.
नवजात बाळाच्या जन्मानिमित्त आई – वडिलांचे हार्दिक अभिनंदन !


Conclusion: Marathi wishes for new born baby, newborn baby girl wishes in Marathi, best wishes for new born baby boy in Marathi, नवजात बाळाच्या जन्माच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपणासाठी अत्यंत उत्कृष्ट नवनवीन आणि उत्तम दर्जाचे मराठी व्हाट्सअप स्टेटस आणि बऱ्याच गोष्टींचा संग्रह केला आहे. आशा करतो तो तुम्हाला आवडेल, आम्ही आपणास व्हाट्सअप मेसेज चाही आम्ही आपणासाठी व्हाट्सअप मेसेजेसचाही संग्रह केला आहे. ज्याने आपण खूप सोप्या पद्धतीने तो आपल्या मित्रांबरोबर शेअर करू शकतात.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!