Marathi

Gajanan Maharaj [Status & Quotes] 2022

गजानन महाराज प्रकट दिनावर, मित्रांनो आपल्यासाठी खास गजानन महाराज स्टेटस एंड कोट्स।
This Gajanan Maharaj status and quotes you can share with friends and family on the ‘Prakat din of Gajanan Maharaj’ and even on thursday.

Gajanan Maharaj status and quotes

Gajanan Maharaj Prakat din special quotes and wishes

करण्या दृष्टांचा अंत ।
शेगावी अवतरले संत ।।
संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त
सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा..!!

gajanan maharaj status (prakat din special)
gajanan maharaj prakat din status
gajanan maharaj photo status

कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणांत बोते ॥
॥ जय गजानन ॥

gajanan maharaj status (prakat din special)

शेगाव गावी वसले गजानन
स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला
नमस्कार माझा श्री गजाननाला..!!

gajanan maharaj prakat din status
gajanan maharaj photo status

माझे चित्त माझे मन।
बोले जय गजानन।।
जीवनातील प्रत्येक क्षण।
गजाननाला अर्पण..!!

gajanan maharaj photo status

कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना गण गण गणांत बोते..!!

Gajanan Maharaj Status [Photo and text]

gajanan maharaj photo status

कणांपासून सृष्टी बनली।
त्यातील मी एक क्षुल्लक कण।।
मात्र प्रत्येक कणात आहे।
माझा गजानन..!!

gajanan maharaj photo status

भक्त मी गजाननाचा।
गुरुवार माझा सण।
गुरुवारी कामे मार्गी लागती।
कठीण असुदे कितीपण।
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष।
वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श।
यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष।
येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष..!!

आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे,
दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन,
पुण्य लाभे सात जन्मीचे,
गजानन चरण स्पर्शून,
गण गण गणात बोते,
जय गजानन..!!

gajanan maharaj photo status

अधीर झाले मन
आणखी वाट पहावेना।।
।।गण गण गणात बोते..!!

ध्यानी ध्यास,मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास।
गण गण गणात बोते..!!

gajanan maharaj quotes in marathi

Gajanan Maharaj status and quotes for thursday

श्री गजानन महाराज quotes in marathi that you can share with friends and family, most on time people used to share Gajanan Maharaj quotes and status on Thursday (गुरुवार).

gajanan maharaj photo status

गजाननच संपूर्ण ब्रह्मांड
तर आपण एक क्षुल्लक कण।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..!!

gajanan maharaj quotes in marathi

गजाननाच्या भक्तीत
उपयोगी नाही धन।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..!!

वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ
तर फक्त कर तू श्रवण।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..!!

gajanan maharaj quotes in marathi

जीवनातील त्रास थोडे
कर तू सहन।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..!!
आणि गुरुवार आपला सण।
भक्ता एकमुखाने म्हण
जय गजानन..

gajanan maharaj quotes in marathi

संकटातून तारत असे।
विघ्ने दूर सारत असे।।
शेगाविचा गजानन भक्तांवर।
नेहमीच माया करत असे..!!

gajanan maharaj photo status

ज्याचे नाम सदैव ओठी।
त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी
|| गजानन महाराज की जय ||

ब्रह्मांड नायक
महाराजाधिराज
योगीराज
परब्रम्ह
सच्चीदानंद
भक्तप्रतिपालक
शेगावनिवासी
समर्थ सदगुरू
श्री संत गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते
जय गजानन माउली..!!

gajanan maharaj status (prakat din special)
gajanan maharaj prakat din status
gajanan maharaj photo status

श्री संत गजानन महाराजांचा 144 वा प्रगटदिन बुधवारी 23 फेब्रुवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din) शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.Conclusion: As you see we have shared best quotes, status and wishes based on Sant Gajanan Maharaj. This Status and Quotes you can share on whatsapp, fb and instgram. Let us know if you have additional information regarding this topic on comment section.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!