Marathi

Ganesh Chaturthi Marathi [Wishes,Status,Messages,Quotes]

ganesh chaturthi wishes in marathi

आपल्यासाठी खास ‘गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!’ येथे आपणांस Ganesh chaturthi status, kavita, captions, messages पाहायला मिळणार. आपणास शुभेच्छा पाठवायची असल्यास फक्त एका क्लिक मद्धे आपले चतुर्थी निमित्त स्टेटस लगेच व्हात्साप्प, फेसबुक वर आपण पाठवू शकता.

Sharing best ganesh chaturthi wishes in marathi that you can share with your friends and family. This ganesh chaturthi wishes can be shared on whatsapp, facebook and instagram using post and story options. To share this wishes just click on desired social media icon.

आपल्याला सर्वां ना हे वर्ष आनंदाचे जावो,
हीच गणरायाकडे अमुची मनोकामना!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमुर्ती मोरया!
🌺सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा!🌺

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे नि वारण झाले
तुझ्या आशि र्वा दाने यश लाभले
असाच आशीर्वा द राहू दे…
🌺गणेश चतुर्थी च्या हार्दि क शुभेच्छा !🌺

🌺आज गणेश चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रि य भक्तांना
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा..🙏

गणेश चतुर्थी च्या सुखकारक
शुभेच्छा!
🌺गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ति मोरया!🌺

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मि ळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
🌺सर्व मित्रांना गणेश
चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला,व तुमच्या कुटुंबि यांना
हार्दि क शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वां ना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी,
आशीर्वा द देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
🌺गणपती बाप्पा मोरया!!🌺

ganesh chaturthi wishes in marathi text

This ganesh chaturthi wishes text format can be shared on SMS and whatsapp to wish happy chaturthi to your friends and family.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत ,
सर्वां ना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
🌺गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!🌺

गणेश चतुर्थी च्या तुम्हा
सर्वां ना खूप खूप शुभेच्छा
🌺गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया.🌺

आजच्या ह्या मंगलदि नी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छि त मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हि च गणरायाच्या चरणी प्रार्थना.
गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चि त्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानि धे! श्रीगजानना ||
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!🌺

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
🌺|| गणपती बाप्पा मोरया ||🌺
🌺|| मंगल मूर्ती मोरया ||🌺

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दि नांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवि तो माथा.
🌺गणेश चतुर्थीच्या
हार्दि क शुभेच्छा !🌺

कडकडाट ढोल ताशांचा गरजला
त्रि भुवनी,आनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दि शातुनी
केवडा, दूर्वा ,जास्वंदांच्या फुलांनी
लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या
मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
🌺गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !🌺

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
🌺गणपती बाप्पा मोरया !🌺

गणेश चतुर्थी चा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा नि वास
दहा दि वस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थी ला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना
🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
🌺गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!🌺

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
🌺गणेश चतुर्थी च्या तुम्हा
सर्वां ना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया…
मंगलमूर्ती मोरया.🌺

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका वि शाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
🌺गणेश चतुर्थी च्या हार्दि क शुभेच्छा.🌺

श्रावण सरला, भाद्रपद
चतुर्थी ची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधि शाची स्वारी आली
🙏गणपती बाप्पा मोरया!🙏
🌺गणेश चतुर्थी च्या हार्दि क शुभेच्छा!🌺

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षा वाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मि ळाली…
🌺सर्व गणेश भक्तांना गणेश
उत्सवाच्या हार्दि क शुभेच्छा!🌺

Ganesh chaturthi kavita in marathi

🌺जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली
कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी
उभा द्वारी लागली
तुझ्या आगमनाची ओढ.🌺
वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष
कधी सरले आता तुझया
आगमनाला थोडे दि वस उरले.🙏
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती ..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती ..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

कडकडाट ढोल ताशांचा गरजला
त्रिभुवनी,आनंद शेंदूर अन गुलालाचा
पसरला दश दि शातुनी
केवडा, दूर्वा ,जास्वंदांच्या फुलांनी
लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या
मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे
🌺गणेश चतुर्थी चा दि स आज!
गणेश चतुर्थीच्या हार्दि क शुभेच्छा !🌺

ganpati bappa aagman status in marathi

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
🌺गणेश चतुर्थी च्या हार्दि क शुभेच्छा..!🌺

११ दिवस मंडपात, आणि ३६५ दिवस
हृदयात राहणारा आपला बाप्पा येतोय..
१० सप्टेंबरला
🌺गणपती बाप्पा मोरया!🌺

गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मि ळेल
🌺|| गणपती बाप्पा मोरया ||🌺

🌺माझं आणि बाप्पाचं खूप छान
नात आहे जि थे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही.🌺

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हि च
तुझ्या चरणी प्रार्थना..
🌺गणेश चतुर्थी नि मि त्त सर्वा ना
हार्दि क शुभेच्छा!🌺

🌺देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…🙏झाली का तयारी ?
आता येतोय मी घरी..
उंदीरमामा प्रवासात,
थकले आहेत भारी..
मी येतोय..!🙏
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थी ला भेट घडते…
🌺श्री गणेश चतुर्थी च्या हार्दि क शुभेच्छा.🌺

पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “वि घ्नहर्ता ”
तू स्रुष्टि चा पालनकर्ता ..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वां चा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
वि द्येचा तू अधि पती..
कु णी म्हणे तजु “वक्रतडंु ”
शक्ति मान तुझे सोँड..
🌺गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!🌺

Ganesh chaturthi charolya in marathi

🌺गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची
पूजा बांधि ली माणि का मोति यांची
जुडी वाहि ली पुष्प दुर्वां कुरांची
मनी ध्यायि ली मूर्त मोरेश्र्वराची.🌺

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..🌺

🌺चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मि त्राला
हेच वंदन गणपतीला.🙏
🌺गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!