Marathi

Makar Sankranti wishes in Marathi | मकर संक्रांत 2022

संक्रांतीच्या खास दिवशी आपल्या लोकांना पाठवा खास शुभेच्छा संदेश आणि मकर संक्रांतीचा गोडावा वाढवा. येथे आपणास टेक्स्ट आणि फोटो मद्धे शुभेच्छा संदेश मिळणार.

Makar Sankranti wishes in Marathi

Here we have shared best Makar Sankranti Marathi wishes that you can share with friends and family. This occasional wishes you can share in text and picture format on just one click to desired social media.

Thank You Messages in Marathi | धन्यवाद संदेश खास मराठी मद्धे

makar sankranti greeting card marathi

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या
गोड गोड मित्रांना “मकर संक्रांतीच्या” गोड गोड शुभेच्छा..!

झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

उंच च उंच पतंग
मोकळे आकाश
मकर संक्रांत घेऊन येतो
सगळ्यांच्याच जीवनात
हार्षोल्लास

happy makar sankranti wishes in marathi

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रिचा हा नाजुक बंध
नाते आपले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला!

makar sankranti wishes in marathi images

wishes for makar sankranti in marathi

मनात असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
हलवा, तीळगुळ घ्या अन्
गोडगोड बोला.

संक्रांतीचा सुदिन मंगल
आज आला
मी हा स्वत:च तीळगुळ
सुरेख केला
या शुभ्रतेत भरला
मधुन ची रंग
घ्या चाखुनी, ह्र्दयी
प्रेम असो अभंग.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा

दिवस-रात्र, महिने-वर्ष,
सुख-दु:ख सर्व काही बदलतील,
बदलत नाही ती फक्त
माणसा-माणसांतील अनमोल नाती
तीच जापुया…..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकर संक्रांति शुभेच्छा!

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास…
संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

Conclusion: This are Makar Sankranti wishes in Marathi. We have wisely selected this best wishes on the occasion of Makar sankrant. Let us know which one you liked the most. Comments are always welcome!

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!