Marathi

Funny Marathi Jokes

आपल्यासाठी खास भन्नाट Marathi jokes sms आपण आपल्या मित्रांना पाठवू शकता. You can share this Marathi jokes to friends, girlfriend, wife and husband on WhatsApp, facebook, instagram with just one click.

Top 50 खास भन्नाट Marathi jokes

पेशंट : डाॅक्टर, तुम्ही दिलेलं औषध कुठचं मिळालं नाही.

डॉक्टर : अरेच्चा, मी औषधाचं नाव लिहायलाच विसरलो, हि तर माझी सही आहे !!

पेशंट : रांडच्या सगळं कोल्हापूर फिरलो कि…
🤣🤣🤣🤣🤣🤣

Mumbai : सकाळी 5 ला उठतात Jogging ला जातात ..
.
.
.
Pune : सकाळी 5 ला उठुन योगासन करतात .. 😎
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

आमच्याकडे: सकाळी 5 ला उठुन मोबाईल चार्जिंग ला लाऊन परत झोपतात ..
😁😁😂

पोरगा शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला..
बाप : बेटा ,काय दीवे लावलेत,?
बेटा : 80% मिळालं
बाप : 😳आणि ,हिथतर फक्त 40 % दिसत्यात?
बेटा : 😉तो मास्तर म्हने आधार कार्ड लिंक झाले की मंग बाकीचे सबसीडीमधे जमा व्हतील.
😂😂😂😂😂😂😂
बापाने जाम GST लाउन मरला ….
😩😩😩😫😫😫
लवकर forward करा ..
आत्ताच आलाय..

सासू : सुनबाई हात मोकळे…
चांगलं नाही वाटत…

सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई…

सासू : अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे।🤦🏻‍♂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

येड म्हातारं 🤦

एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

… म्हातारी : माझ नाव गंगुबाई ……

डाकू : मी तुला सोडून देतो…माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात……

🤣🤣🤣🤣😝😝😝😝

पेशंट : डॉक्टर तीन दात पडलेत

डॉक्टर : कसे काय

पेशंट : काल बायकोने कडक पोळ्या केल्या होत्या

डॉक्टर : मग नको म्हणायचे ना ?

पेशंट : म्हणून तर असे झाले

🤪😳😂😂😁😁

गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
    तर
    तीन बायका एका तासांत
    किती पोळ्या बनवतील ?

बंड्या : एकही नाही.
    कारण, ती एकटी आहे म्हणूनच  तर काम करते.
    तिघीजणी  मिळून फक्त गप्पा मारतील.

बंडू एका मुलीला घरी घेऊन जातो. मुलगी बंडूच्या आईच्या पाया पडते.

आई विचारते : कोण रे ही बंडू..? काय नाव हिचं..?
😳

बंडू म्हणतो : नाव नाही ठाऊक पण ही तुझी सून आहे आणि माझी बायको आहे आजपासून.
😊

आई म्हणते : मेल्या, नाव पण ठाऊक नाही आणि लग्न करून बसलास..?
😠😠😡😡😡

बंडू म्हणाला : आई, आम्ही बागेत एकाच बाकड्यावर अभ्यास करत बसलो होतो. कुठुनसे व्हॅलेंटाईन डे विरोधी मोर्चावाले आले आणि आमचं लग्नच लाऊन टाकलं…!

😝😝😆😆😂😂🤣🤣🤣🤣

नवरा :
अग कुठे चाललीस तू ?😀

बायको :
दिसत नाही काय ?
आंघोळीला चाललीय ते !

नवरा :
अग पण मोबाईल घेऊन ?

बायको :
मग , बादली भरेपर्यंत काय करू ……………

नवरा :
😷😷😷😷😷😷

शेजारणीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर ती एक्सेप्ट करताना मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.😜

मग काय, रोजच चॅटींग सुरू झालं. एक-दुसऱ्याच्या मनातल्या गोष्टी सुरू झाल्या.
“जेवण केलं का ?”
“कोणता ड्रेस शोभून दिसतो ?”
“आज नविन शॉपिंग काय केली ?”
इत्यादी इत्यादी …
दोघंही एकमेकांच्या मनाचा अंदाज घेत होतो…

एके दिवशी सोसायटीच्या एका फंक्शनमध्ये दोघे समोरासमोर आलो.

मी हिंमत करून तिच्याजवळ गेलो,
“काय वहिनी, आजकाल फेसबूकवर फार ऍक्टिव्ह असता.
तुमच्या एक-एका पोस्टला शेकडोनी लाईक्स, जबरदस्त कॉमेंट्स आणि कितीतरी जण शेअर पण करतायत. खरंच तुमचा जवाब नाही, मानलं बुवा तुम्हाला !”

शेजारीण म्हणाली,
“हो का ?, मेली घरच्या कामातून मला कसली फुरसत मिळतेय ? …
आमचे हेच टाईमपास म्हणून माझे फेसबूक अकांऊट चालवतात !”

स्मशान शांतता
🤫😑🤫

आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल….!! 😤फेसबुक…
कंटाळत नाही तू? 😩एवढं काय पडलंय त्यात?😒😡🤬

नातू : अहो आजोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺

आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?😣😣😣

नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा….!!😁😁😁

आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं….✌🏻✌🏻✌🏻🤓🤓🤓

अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….!!👴🏻☺😁

विठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले…

*”अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…??”*😬☺😜🙈😂

😀😎😜💖🤷‍♀🤓🧐🤩😍😘😂😂😂😂

सासू : सुनबाई हात मोकळे…
चांगलं नाही वाटत…

सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई…

सासू : अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे।🤦🏻‍♂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

marathi jokes for friends

Gf:- थंडी असल्यामूळे माझा चेहरा 👩फुटतो आहे। मी काय करू????

Bf:- Gorila Glass लाऊन घे। 📱फूटत नाही …..।
😂😂😂😂 😁😁😁😁😁😁

सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते
🤓🤓🤓🤓

सासू : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली?
🤔🤔🤔🤔

☺सून : “पुस्तकात लिहिलंय…इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखिये
😊😊😊😊

सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂

शहरातल्या मुलीचं लग्न खेड्यात झाले…
सकाळी सकाळी

सासु :- म्हणाली म्हशीला खायला घास टाक….
सुन :- गोट्यात गेली आणि म्हशीच्या तोंडाला आलेला फेस पाहुन परत आली….
सासु :- टाकली का खायला….
सुन :- ती आजुन ब्रश करतेय…🤦‍♀🤦‍♀🤦‍♀🤦‍♀ 😝😂
😝😜😂😍😆😂😜😝

😂😂😂😂😂😂
आज मी स्वत: माझा सन्मान करुन घेतला ,
.
.
शाल पांघरुन .😁😁😁
.
.

थंडीच इतकी आहे🤣🤣🤣🤣😌😌

एकदा कोल्हापूर चे कुटुंब पुण्याला मुलगी पाहायला जाते..

मुलाचे वडील:-तुमची मुलगी काय करते?
मुलीचे वडील:-Actor आहे Tik Tok वर..

आणि तुमचा मुलगा काय करतो?

मुलाचे वडील:-आर्मीत आहे PUBG मध्ये..😜


😂😂😂😂😂😂😂😂

हसुन हसुन पोट दुखेल
😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣

बंड्याने संस्कृत च्या गुरुजींना विचारले,

गुरुजी,

येन रूक नपाम्रधु।
येन रूक नपाद्यम॥

या श्लोकाचा अर्थ काय हो ??

गुरुजींनी अनेक ग्रंथांमध्ये हा श्लोक शोधला.

अनेक संस्कृतच्या पंडीताना विचारलं.

भरपूर मेहनत घेतली. जंग जंग पछाडले,

पण कुठेच काही शोध लागला नाही.
.
आता गुरुजी बंड्याला टाळु लागले …. एकदा तर चक्क ..त्याला बघुन रस्ताही बदलला…
.
बंड्याने मात्र पिच्छाच पुरवला ..
गुरुजी .. हतबल झाले … शेवटी त्यांनी ….
7- 9 दिवसांनी बंड्यालाच विचारले,

“बाळा हा श्लोक कुठे बरे वाचलास ?

बंड्या गुरुजींना म्हणाला –

“हा श्लोक मी मुख्याध्यापकांच्या केबीनच्या काचेवर वाचलाय गुरूजी…”

गुरुजी बंड्याला मुख्याध्यापकांच्या केबिन कडे घेऊन गेले.

तिथे बंड्याने बाहेरून काचेवर लिहीलेले दाखवल…,

गुरुजीनी बंड्याला बदाबदा धुतला…….

बंड्या काचेवरचं बाहेरून ऊलटे वाचत होता.

तिथं लिहीलं होतं

धूम्रपान करू नये।
मद्यपान करू नये॥

😂😂

marathi jokes status for whatsapp

भिखा: तुज्याकडे किती धन आहे?


मगन: काही बोलूच नको बाबा 😅😅😅😅

15 लाख तर मोदींकडे जमा आहेत, आणि 5 पोती बटाटे राहुल गांधी कडे 😍😍त्यातून सोनं बनवण्यासाठी दिले आहेत,,,,,,,,,

जो पर्यंत मोदी 15 लाख देत नाहीत तो पर्यंत त्यांना पंतप्रधान पदावरून खाली उतरू देणार नाहीये!!

आणि जो पर्यंत राहुल बटाट्यातून सोनं बनवून दाखवणार नाही तो पर्यंत त्याला पंतप्रधान बनू देणार नाहीये!!🤣🤣

😀😀😀😀😀😀

घरी जाताना व्हाट्सउप पाहत जात होतो।शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही।

आणि आश्चर्य म्हणजे।
त्या घरातील बाईने चहा आणून दिला,सिरीयल च्या नादात त्यांना पण कळले नाही।😀😀😀

😂😂🤦‍♀🤦‍♀😂😂

एक आजोबा कोथरुड स्टँड ला रिक्षात बसतात.

शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात…
आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव….

रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो

काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्य भर झटतात…

तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात….!

😜😜😝😝😆😆

रजनीकांत : हैलो मी रजनीकांत 😎
पोरगा : हो माहित आहे बोला 😄
रजनीकांत : तुला कस कळाल मी कॉल केलाय ते …? 😳
पोरगा : बस का भाऊ…फोन स्विच ऑफ होता…

😂😂😆😆

नवरा :- भाजीला तिखट मीठ सगळंच कमी आहे आणि जरा कच्ची राहीलीये..

पत्नी :- वाट्टेल ते बोलू नका… हिच भाजी मी फेसबुकवर पोस्ट केली.. ३०३ लोकांनी लाईक केली आहे आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय….. तळमळतायत लोकं माझ्या हातचं जेवायला. … तुम्हाला मेली चव पण कळत नाही. … जळलं मेलं माझं नशीब. …

नवरा – 😷😷😷😷…

😂😂😂😂

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!