MarathiQuotes

Good Night Quotes and Wishes in Marathi [80+]

Share best marathi quotes and messages with your friends and family. Here we have shared best

Good night quotes in Marathi

कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील.

good night messages marathi

आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे हिच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.

beautiful good night marathi

असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लावली कि नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही.

thought good night marathi

नुसतंच आपलं म्हणून नाही चालत. आपल्यानी मनापासून आपलं समजाव लागतं.

good night whatsapp message marathi

वयक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य

marathi madhe good night

निस्वार्थ भावनेने देण्याची वृत्ती असावी,
न मागता आपल्यालाही बरेच काही मिळत असते.

good night messages marathi

एखाद्या वेळेस पैसा कमी पडला तरी चालेल पण माणुसकीचा दुष्काळ पडता कामा नये

good night good thoughts in marathi

कठिन काळात खांद्यावर ठेवलेला हात,आधाराचे चार शब्द”विजयानंतर वाजणाऱ्या टाळ्यांपेक्षा ही अमुल्य असतात

good night marathi madhe

चुकीचे वागल्यावरंच शिक्षा मिळते असे काही नाही, कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते.
सावलीचा खरा अर्थ उन्हातून गेल्याशिवाय समजत नाही.

good night massage in marathi

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

good night msg marathi

नातं तेच टिकते, ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.

good night messages marathi

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही

जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटुन तर सर्वजण आंनदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे

काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि तो परत कधीच बसत नाही

काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते

shubh ratri marathi messages

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक!

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री !

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलयुग आहे..
इथे खोट्याला स्वीकारलं जातं,
आणि खऱ्याला लुटलं जातं…
शुभ रात्री !

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो…
शुभ रात्री !

अशक्य असं या जगात
काहीच नाही,
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…
शुभ रात्री !

ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
शुभ रात्री!

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री!

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…
शुभ रात्री !

gn msg marathi

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
शुभ रात्री !

नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,
कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…
शुभ रात्री !

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
शुभ रात्री!

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
शुभरात्री!

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा…
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…
शुभ रात्री !

फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती नसते,
कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून,
आपल्या पंखावर विश्वास असतो…
शुभ रात्री !

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते
आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण
आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो

good night msg marathi

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात…
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो…
शुभ रात्री !

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते…
शुभ रात्री !

Which are the best good night messages and wishes in Marathi?

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.


Good Morning Messages in Hindi


Conclusion: As you checked we made great collection of good night wishes in marathi for you can share easily on just one click. Even all the marathi wishes are wisely selected so you can use it share it with everyone. I hope you liked the marathi wishes and letbus know which one you liked most in comment section.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!