Daily Marathi MessageMarathi

Good Morning Quotes in Marathi with images [100+]

good morning messages in marathi images

Good morning Quotes in Marathi Langauge so you can easily share in our mother tongue.

good morning messages in marathi

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..
शुभ सकाळ !

good morning msg in marathi

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !

good morning sms marathi

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ!

relationship good morning message in marathi

डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हृदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
शुभ सकाळ!

good morning wishes in marathi

मनातून येणा-या आठवणी,
कोणीतरी समजणारं असावं..
जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं..
शुभ सकाळ!

good morning marathi message image

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ!

हसता-खेळता घालवुया दिवसाचा,
प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,
प्रसन्न मन..
शुभ सकाळ!

good morning marathi message image

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
शुभ सकाळ !

good morning wishes marathi

best good morning message in marathi

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
शुभ सकाळ !

good morning quotes love marathi

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

gm massage marathi

स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात!

नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
शुभ सकाळ!

Marathi good morning messages for whatsapp

love good morning message in marathi

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ!

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
सुप्रभात शुभ सकाळ!

मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही.
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात.
॥ शुभ सकाळ ॥

good morning messages in marathi images

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ !

gm quotes marathi

शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..

gm quotes marathi

मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!

gm marathi sms

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!

morning message in marathi

गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!

good morning love quotes marathi

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
शुभ सकाळ!

good morning marathi sms hd images

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
॥ शुभ प्रभात ॥

fresh good morning marathi sms

fresh good morning marathi sms

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ!

good morning text messages marathi

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
सुप्रभात शुभ सकाळ!

good morning wishes marathi

मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही.
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात.
॥ शुभ सकाळ ॥

good morning message in marathi text

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ !

good morning quotes marathi love

शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..

gm msg marathi

मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
सुप्रभात!

good morning wishes in marathi

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!

relationship good morning message in marathi

गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच..
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच..
शुभ सकाळ!

good morning best friend marathi

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
शुभ सकाळ!

gm quotes marathi

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
॥ शुभ प्रभात ॥

positive good morning quotes in marathi

आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा. !!
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन..!!!

“इच्छेतून हक्कात* आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री….!!!!”
“स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती जाणीव….!!!!”
” मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण…!!!!”
‘म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!
🍂 शुभ सकाळ🍂

स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!
कधी कुठला रंग सांडेल,
कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही,
फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात…

💞💞 शांत स्वभावाचा माणूस
हा कधीही कमजोर नसतो…
कारण या जगात पाण्यापेक्षा
मऊ असे काहीच नाही…
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
भले भले डोंगर हि फोडून निघतात…
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..💞
🔶 शभ सकाळ 🔶

भविष्याची जराही कल्पना नसताना
आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन
करतो तोच खरा मनाचा
“आत्मविश्वास”

🎋🌺🙏 सुप्रभात 🙏🌺🎋

good morning msg in marathi

श्री कृष्णाने खूप चांगली
गोष्ट सांगितली आहे,
ना हार पाहिजे
ना जीत पाहिजे
जीवनात चांगल्या यशासाठी
आपले परिवार आणि
काही चांगल्या मांणसाची
साथ पाहिजे…!!!
🙏🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🙏
🌹🌹 शुभ दिन 🌹🌹

आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा. !!
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन..!!!

🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग ‘जागा’ कोणती ?
तो म्हणाला जी आपण
दुसर्याच्या ‘मनात’ निर्माण करतो ती महाग जागा……
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं….

🎋 प्रत्येक दिवस एक
“अपेक्षा “
घेऊन सुरू होतो,आणि एक
“अनुभव “घेऊन संपतो…💐

💐शभ सकाळ 💐

👉🏼 जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते..
आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते..

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत…!!☝🏼

💐 शुभ सकाळ 💐

good morning sms marathi

आयुष्य ही एक परिक्षा आहे
त्यात दुःख हा प्रश्न आहे,
आणि आनंद हे उत्तर आहे….
जे स्वताःवर विश्वास ठेवून
प्रत्येक दिवस आनंदाने जगतात
तेच ही परिक्षा पास होतात……

🌺 शभ सकाळ 🌺

प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
🌻🍁🌻
जगातलं कटु सत्य हे आहे
की “नाती” जपणाराच नेहमी
सर्वांपासून दुरावला जातो ..
🌻🍁🌻
🌺शभ सकाळ🌹

🌹 विश्वास 🌹
✍️हा किती छोटा शब्द आहे,
वाचायला सेकंद लागतो,
विचार करायला मिनीट लागतो,
समजायला दिवस लागतो
आणि
सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागते………
🌾Good morning 🍁🌾

💓💓आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात.
आणि
मैत्री अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही
महत्वाचे वाटत नाही.💓💓

🌹💞शभ सकाळ 💞🌹

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन
आहे.
हसता हसता दु:ख विसरून
जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर
सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…
🌞 🌺👏शभ सकाळ👏🌺🌞

good morning wishes in marathi

🌀लाखात एक वाक्य🌀
“माणुस स्वत:च्या चुकांसाठी
उत्तम ‘वकील’ असतो,
परंतु…दुसर्यांच्या चुकांसाठी
सरळ ‘न्यायाधीश’ च बनतो…
💡दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”🙏

नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही…
ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते.

🌷शभ सकाळ 🌷

💐छान विचार 💐
प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात
कधीच दिसत नाही.ते दिसेल तर फक्त शांत
आणि स्थिर पाण्यातचतसेच मन व विचार सैरभैर
असताना मार्ग कधीच मिळत नाही,शांत व्हा व
मन एकाग्र करून विचार करा
तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.

👌मातीचे मड़के आणि मित्रांची किंमत फक्त बनवणाऱ्यानांच माहिती असते तोडणाऱ्यानां नाही….*
🙏🏼 शुभ सकाळ🙏

कुणाच्या आयुष्यात जागा
मिळवण्यासाठी भांडण
करू नका….😌
जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल
तर
ती स्वतःच
तुमच्यासाठी जागा बनवेल
मित्रांचेआयुष्यातील स्थान
एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतेदिसणे महत्त्वाचे नाही……
असणे महत्त्वाचे…

💐 सुप्रभात 💐

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ ||

🙏🌻 सुंदर पहाट 🌻🙏
खूप खूप ताकद लागते
आलेले अपयश पचवायला,
डोळ्यात आलेले पाणी पुसून
ओठांवर हसू खेळवायला
काहीतरी ध्येय लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
शेवटी अपयशाचीच गरज असते
आयुष्यात खंबीर बनायला.
घर छोट असलं तरी चालेल पण मन मोठ असलं पाहिजे

आयुष्य ही एक परिक्षा आहे
त्यात दुःख हा प्रश्न आहे,
आणि आनंद हे उत्तर आहे….
जे स्वताःवर विश्वास ठेवून
प्रत्येक दिवस आनंदाने जगतात
तेच ही परिक्षा पास होतात……

🌺 शभ सकाळ 🌺

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!