Marathi status for whatsapp : Text and Photo
आपल्यासाठी खास Marathi whatsapp status जे आपण एक क्लिक वर आपल्या व्हाट्सअँप वर पाठवू शकता. हा मराठी स्टेटस संग्रह आपणास नवीन विचार रोवण्याचा एक मार्ग दाखवेल तसेच आपण या whatsapp status ने आपल्यासोबत चांगले विचार रोवू शकता.
best marathi status for whatsapp that you can share with your friends and family on just one click. This Marathi whatsapp statuses can be downloaded in image form or you can share with in text format. To share this marathi status on whatsapp just click on desired social media icon.
Basically this marathi statuses used to share on Whatsapp status, whatsapp message, instagram story and facebook post.
Best marathi status for whatsapp, facebook and messages
Marathi whatsapp status depends on life, friendship, aai, love, relationship, new goals of life, etc. This can be shared to spread good vibes!

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.

ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.

समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
marathi status text format
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

New marathi status in 2022
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.
एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.

जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.
जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता
तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.
marathi status on life attitude
Be postive attitude based marathi status for whatsapp that you can use to share postive vibe on each day with marathi poeple indigital way. attitude status in marathi you can share on whatsapp, facebook and instagram on just one click of thing!
संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

जगण्यासाठी काम करा
फक्त काम करण्यासाठी जगू नका.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
Marathi whatsapp status for family
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
वर्तमानात राहून भविष्याचा विचार
करायला शिका.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते.
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.
तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.
ig marathi status

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात,
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.
marathi status on relationship
अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,
कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक
नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.
खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं.
जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,
मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.
जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.
जर तुम्हाला महान बनायचं असेल,
तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे
जगणे सोडून द्या.
जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.
marathi status one line
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
आपण तेच मोजत बसतो जे मिळालं नाही.
एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी, खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.
तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही, तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.
यश न मिळणे याचा अर्थ, अपयशी होणे असा नाही.
मनाची श्रीमंती ही, कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली, यावरुन तुमची श्रीमंती कळते.
अशक्य काम शक्य करण्यात एक, वेगळीच मजा आहे.
पैश्याचा पाठलाग करू नका, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
कोणतेही यश अपयश हे आपण, घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.
तुमच्या चाली रचण्याआधीच, त्या जाहीर करू नका.
marathi status for whats up
ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.
यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
कारण, तिथेच आपला संवाद फक्त
आणि फक्त स्वतःशी होतो.
पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदरानं झुकतात.
पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,
आणि पायात काटे टोचतात म्हणून
खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,
प्रवासाची दिशाच बदलून जाते
कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते
कधीच उभे राहू शकत नाही.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
best whatsapp status ever in marathi
अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.
गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण
जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी
कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
Conclusion: As you seen we made great efforts to share best whatsapp status in marathi even on all topics that you need like friendship, love, family, aai, etc. so please let us know which marathi status you loved the most.
2 Comments