Marathi

Shree Swami Samarth [Quotes, Images, Photos]

मित्रांनो आपल्यासाठी ‘श्री स्वामी समर्थ‘ वर काही फोटो आणि सुविचार आपल्यासाठी प्रस्तुत केले आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
तसेच स्वामींचे फोटो HD मद्धे पोस्ट केले आहे एकवेळा त्यावर पण भेट द्यावी, चला तर बघुया.
Shri Swami Samarth Photos and quotes that you can share with your friends and family. Specially we are sharing this beautiful quotes and images for ‘Swami Samarth Parakat din’, let celebrate and share this quotes and photos. even I have shared best Marathi status for whatsapp check

swami samarth images with quotes

Below I have shared best Shree Swami Samarth images with quotes in Marathi, that you can share on Parakat din and other day with your friends and family.

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे

Shree Swami Samarth
swami samarth photo

गुरु असता पाठीशी समर्थ कां चिन्ता करावी मी व्यर्थ तोचि एक समर्थ श्री स्वामी समर्थ

shri swami samarth

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ माऊली।।

swami samarth images

अवघ्या जन्माची पुण्यं पावली आस भक्तीची तुझ्या लागली, तूच असशी माझी माय माऊली अनंत लाभो तुझी कृपा सावली.. ॥ श्री स्वामी समर्थ माऊली।।

swami samarth tarak mantra

जाणले समर्था तुम्ही माझे मॅनीचे भाव म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव ॥ श्री स्वामी समर्थ माऊली।।

shri swami samarth
hd wallpaper swami samarth

स्वामी चरणाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले ॥ श्री स्वामी समर्थ ।।

swami samarth quotes
akkalkot swami samarth

तूच माझा कृष्ण सखी तूच माझा पाठीराखा समर्था तूझ्या वीण प्रार्थ कुणाला !! ॥ श्री स्वामी समर्थ ॥

swami samarth quotes
shri swami samarth photo

नित्य स्वामी महिमा गाऊ वाचे स्वामी नाम घेऊ हाचि संचय पुण्याचा आम्ही स्वामीमय राहू ॥ श्री स्वामी समर्थ ॥

swami samarth quotes
swami samarth hd images

भगवंताशी इतकं एकनिष्ठ रहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांडनायकाला असेल. ॥ श्री स्वामी समर्थ ॥

swami samarth quotes
swami samarth serial

निश्चिंत रहा मी पाठीशी आहे नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. ॥ श्री स्वामी समर्थ ॥

swami samarth status
swami samarth images

Gajanan Maharaj Status and Quotes in Marathi


Conclusion: Thus I have shared best ‘Shree Swami Samarth’ quotes and imgaes in Marathi that you can share with your freinds and family.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!