100+ Marathi Ukhane | मराठी उखाणे [2022]
marathi ukhane
आपल्यासाठी खास उखाण्यांचा खजिना खोलतोय आता पहा यात आपल्याला सर्व प्रकारचे उखाणे वाचण्यास मिळेल तसेच आपण हि मराठी उखाणे आपल्या मित्र आणि मैत्रीणींना पण पाठवू शकता. यात आपलनास नावारीसाठी आणि नवरदेवासाठी दोघांकरिता उखाणे मिळतील आणि लग्नावर वर खास तसेच आपले गमतीदार उखाणे तर भेटणारच येथे तर पहा १००+ मराठी उखाणे.
Here I have shared Marathi ukhane for female and male both can use, even on different occasions like haldi kunku, satyanarayan pooja and baby shower ukhane. this Marathi ukhane you can use and share with friends and family members.
marathi ukhane for female
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
marathi ukhane
**** रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
marathi ukhane
**** रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
घातली मी वरमाला हसले **** राव गाली,
marathi ukhane
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
marathi ukhane
**** रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
**** बरोबर संसार करीन सुखाचा.marathi ukhane
मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
marathi ukhane
**** यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
**** रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.marathi ukhane
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
marathi ukhane
**** रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
marathi ukhane
**** च्या सवे चालते मी सप्तपदी!
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
marathi ukhane
**** चं नाव घेते देवापुढे.
गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
marathi ukhane
**** रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
marathi ukhane
**** रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
**** चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
modern marathi ukhane for female
पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी
modern marathi ukhane for female
**** रावांमुळे आली, आयुष्याला गोडी
गुढी पाडव्याच्या सणाला, कडूलिंबाचे पान
modern marathi ukhane for female
**** रावांचे रूप पाहून, झाले मी बेभान
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
**** रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
बहिणासारख्या नणंदा, भावासारखे दीर
**** रावांचे नाव घ्यायला, पाडव्याला झाले मन अधीर
चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
**** रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा
मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
**** रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेर
नववर्षाच्या शुभारंभासाठी येतो पाडवा
**** रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
**** चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
**** रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरी
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
**** चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
navriche ukhane
संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला
**** रावांचे नाव घेते , आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला
माहेरची माया आणि माहेरची साडी
navriche ukhane
**** रावांची आणि माझी पाडव्याच्या दिवशी जमली जोडी
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
**** चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
रातराणीचा सुगंध , त्यात सुटला मंद वारा
**** .रावांच्या नावाने, हातात भरला हिरवा चुडा
सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
**** रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ
उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते**** ..रावांचे नाव
अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
navriche ukhane
**** रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर.
आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
navriche ukhane
याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
**** रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
**** रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
घातली मी वरमाला, **** रावांच्या गळी
पाडव्याच्या दिवशी येते गालावर लाली
marathi ukhane list
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
**** रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
गोऱ्या गोऱ्या हातावर, रेखाटली मेंदी
marathi ukhane list
**** रावांचे नाव घेण्याची, नेहमी मिळो संधी
उखाणा घेऊन, भगिनींच्या सुप्तगुणांना मिळतो वाव
आज आहे संक्रांती, मी घेते**** रावांचे नाव
जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी
पाडव्याच्या दिवशी**** रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
marathi ukhane list
**** रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं
संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी
**** रावांमुळे आली, माझ्या आयुष्यात गोडी
आग्रहाखातर नाव घेते, आशिर्वाद द्यावा
**** रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा
makar sankranti che ukhane
तिळगुळाच्या संक्रांतीला, जमतो स्वादिष्ट मेळ
**** रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
makar sankranti ukhane marathi
**** रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
तीळगुळाच्या देवघेवीने, दृढ जुळते नातं
**** .रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांत
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
makar sankranti ukhane marathi
**** रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
**** चं नाव घेते कुंकू लावून.
संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात
**** .रावांचे नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात
चांदीचे जोडवे पतीची खूण,
makar sankranti ukhane marathi
**** रावांचे नाव घेते **** ची सून.
पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये , वाढले लाडू पेढे
**** रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी
****रावांचे नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
lagnachi ukhane
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
**** रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
परसात अंगण, अंगणात तुळस,
lagnachi ukhane
**** नाव घ्यायचा मला नाही आळस.
संसाराच्या सागरात प्रीतीच्या लाटा
****रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा
नाव घ्या नाव, सगळे झाले गोळा,
****रावांचं नाव आहे, एक लाख रूपये तोळा
रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
lagnachi ukhane
**** च्या साथीने आदर्श संसार करीन.
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
**** मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी
****रावांचं नाव घेते, मकर संक्रांतीच्या दिवशी
गजाननाची कृपा, गुरूंचा आशिर्वाद
lagnachi ukhane
**** रावांचे नाव घ्यायला मंगळागौरीच्या दिवशी करते सुरुवात
सीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह
****रावांचे नाव घेण्यासाठी, नको मला आग्रह
महिन्यात असते कधी पुनव कधी अवस
****रावांचे नाव घेते, आज मकर संक्रांतीचा दिवस
marathi naav ghene
इंग्रजीत म्हणतात मून,
**** चंं नाव घेते **** ची सून.
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्याचा ठसा
**** रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा
लग्नात लागतात हार आणि तुरे,
marathi naav ghene
**** च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
सुखसमाधान तिथे जिथे लक्ष्मीचा वास
मंगळगौरीच्या दिवशी देते****रावांना जिलबीचा घास
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
marathi naav ghene
**** रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
**** रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
शेल्या शेल्याची बांधली गाठ,
**** नाव मला तोंडपाठ.
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
marathi naav ghene
**** च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
मंगळागौरी माते, नमन करते तुला
**** रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य लाभो मला
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
marathi naav ghene
**** रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट
marathi ukhane for bride
दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी
**** रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांसाठी!
संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा
marathi ukhane for bride
**** रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा
सनई आणि चौघडा, वाजे सप्तसुरात
**** रावांचे नाव घेते, ****च्या घरात
सासरची छाया, माहरेची माया,
**** राव आहेत, माझे सगळे हट्ट पुरवाया
सूर्यबिंबाचा कुमकुमतिलक, पृथ्वीच्या भाळी
**** रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
जडवाचे मंगळसूत्र, सोन्याने मढविले
marathi ukhane for bride
**** रावांचे नाव घेण्यासाठी, इतके का अडविले
बारीक मणी घरभर पसरले
**** रावांसाठी मी माहेर विसरले
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
**** रावांचे नाव पाडव्याच्या दिवशी ओठावर येई
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
**** रावांचं नाव घेते**** ची सून
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
marathi ukhane for bride
मंगळागौरीच्या दिवशी**** रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी
**** रावांचे नाव घेते, पाडवा सणासाठी!
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
marathi ukhane for bride
**** रावांचे नाव घेते देवापुढे
ukhane in marathi for girls
एक होती चिऊ, एक होता काऊ
****रावांचे नाव घेते, आता डोकं नका खाऊ
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
ukhane in marathi for girls
**** चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा
ukhane in marathi for girls
मी आहे म्हैस तर**** राव आहेत रेडा
उंच उंच डोंगर हिरवे, त्याला टेकतं आभाळ,
****रावांचे नाव काय घेऊ**** कपाळ???
पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक
ukhane in marathi for girls
आमचे****राव तर आहेत खूपच नाजूक
बागेमध्ये असतात, गुलाबाच्या कळ्या
**** रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
**** रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
ukhane marathi funny
त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
ukhane in marathi comedy
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.
आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,
**** रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,
ukhane marathi funny
**** राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,
मी आहे लंबू आणि **** किती टिंगू.
केळीचं पान टरटर फाटतं,
ukhane marathi funny
**** ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.
कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,
याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.
घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,
ukhane marathi funny
आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.
Funny ukhane
आला आला वारा
funny marathi ukhane for bride
संगे पावसाचा धारा
आला आला वारा
संगे पावसाचा धारा
****रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
**** राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.
आज आहे शनिवार
उद्या येईल रविवार
****ची करते संसार
घडवू सुखाचा परिवार.
पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,
****. आहेत आमचे फार नाजूक.
आघाडीत बिघाडी
ukhane in marathi comedy
युतीत चाललये कुस्ती
****रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती.
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
**** भाव देत नाही किती केले ट्राय.
भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
marathi ukhane for female funny
****. रावांच्या जीवावर करते मी मजा.
बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
**** रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
**** च्या जीवावर करते मी मजा
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
marathi ukhane for female funny
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर
एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत **** राव , मग कशाला हवा हमाल
marathi ukhane for male
ही पण आहे सुंदर ती पण आहे छान.
कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान.
खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,
ukhane marathi male
तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.
Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,
याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka.
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा****
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा**** !
चांदीच्या ताटात मुठभर गहू
ukhane marathi male
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
Shinchan चा कुत्रा आहे shiro,
याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.
marathi ukhane for male funny
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
*****च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
marathi ukhane for male funny
**** च्या नादाने झालो मी बेभान.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
*****च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
marathi ukhane for male funny
***** मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
**** माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
**** चे नाव घेतो ऐका देऊन कान.
परातीत परात चांदीची परात,
**** लेक आणली मी **** च्या घरात.
कोरा कागज काळी शाई,
marathi ukhane for male funny
*****ला रोज देवळात जाण्याची घा.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी **** म्हणते मधुर गाणी.
उमाचा महादेव आणि सितेचा राम,
***** आली जीवनी आता आयुष्यभर आराम.
ukhane for male
लग्नात लागतात हार आणी तुरे
***** च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
ukhane for male
…… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
चंद्रला पाहून भरती येते सागराला,
*****ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा
***** च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.
माझ्याशी लग्न करायला ***** झाली राजी,
ukhane for male
केल मी लग्न ***** झाली माझी.
शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
***** च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले.
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर ***** सारथी.
हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी
ukhane for male
***** झाली आता माझी सहचारिणी.
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
marathi ukhane for men
***** तू मला, सुपरवूमन वाटतेस.
चंद्राचा होता उदय समुद्रला येते भरती,
***** स्पर्शाने सारे श्रम हरती.
marathi ukhane for men
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
ukhane for groom
**** वर जडली माझी प्रीती.
श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या ****. आवडतो गरमगरम बटाटेवडा.
ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
ukhane for groom
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
वादळ आलं,
ukhane for groom
पाऊस आला,
मग आला पूर… हिचं नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर.
केसर दुथात टाकलं काजू,
बदाम, जायफळ,
हिचं नाव घेतो,
वेळ न घालवता वायफळ.
Chavat ukhane in Marathi
अंगणात पेरले पोतेभर गहू
Chavat ukhane
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
**** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!
चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ
लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
Chavat ukhane
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
Chavat ukhane
**** रावं बिड्या पितात संडासात बसून
पावाबरोबर खाल्ले अमुल बटर****
Chavat ukhane
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर
नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
**** * चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.
चांदिच्या परातीत केशराचे पेढे
chavat marathi ukhane funny
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ
साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
**** ने मला पावडर लाऊन फसवले
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
Good night messages in Marathi
marriage ukhane marathi
तू पुण्याची मिसळ,
new marathi ukhane
मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.
अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,
new marathi ukhane
हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.
काट्यात काटा गुलाबाचा काटा,
हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
new marathi ukhane
**** ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
Romantic Marathi Ukhane
धरला यांनी हात वाटली मला भीती,
हळूच म्हणाले **** राव अशीच असते प्रीती.
एका वर्षात असतात महिने बारा,
**** च्या नावात समावलाय आनंद सारा.
यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,
Romantic Marathi Ukhane
जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.
आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू.
लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
**** तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
marathi ukhane for male romantic
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
**** सारखा हिरा.
काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,
**** च्या साह्याने सुखी झाले जीवन.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
Romantic Marathi Ukhane
**** सोबत सुखी आहे सासरी.
फुलासंगे मातीस सुवास लागे,
**** रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
दही,साखर, तूप,
****. राव मला आवडतात खूप.
मंद आहे वारा संथ चाले होडी,
Romantic Marathi Ukhane
परमेश्वर सुखी ठेवो **** आणि माझी जोडी.
marathi ukhane for female romantic
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,
Romantic Marathi Ukhane
पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.
सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा…?
मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
Romantic Marathi Ukhane
****च्या स्पर्शाने उमटले झंकार..!
पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,
****रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
झाली प्रभात..विहंग उडाले गात,
**** रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!
marathi ukhane for satyanarayan pooja
आजच्या पूजेला फुलांच्या राशी,
****.च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा
satyanarayan pooja ukhane for male
****.च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा
दारावर लावले झेंडूचे तोरण
****.चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण
पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
चांदीच्या ताटात ठेवले लाडू
****.चे नाव घेते सत्यनारायणापुढे
marathi ukhane for male satyanarayan pooja
घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी
satyanarayan pooja ukhane for male
……चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
**** चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
****.नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.
marathi ukhane for female satyanarayan pooja
सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट
……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट
मंथरेमुळे घडले रामायण,
****. चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण
ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी
satyanarayan pujeche ukhane in marathi
……चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी
चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती
****रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
****. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.
satyanarayan pujeche ukhane in marathi
****.माझा हीरो मी त्याची हिरॉईन
ukhane in marathi for haldi kunku
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
****. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला
****च्या नावाला.
लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,
ukhane in marathi for haldi kunku
……****. च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
****.च्या जीवनात****ही गृहिणी.
मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
…****नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
ukhane in marathi for haldi kunku
****.नी माझी जोडी.
Gruhpravesh marathi ukhane
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा
पाव शेर रवा पाव शेर खवा
****. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ****.
Gruhpravesh marathi ukhane
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी
मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
****. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
****. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
Gruhpravesh marathi ukhane
**** रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
**** रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
Gruhpravesh marathi ukhane
**** रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
**** चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब. संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
**** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला
baby shower ukhane in marathi
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
shower ukhane
…**** रावांच्या संसारात पडली नवी भर.
दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
shower ukhane
आज **** च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.
मावळला सूर्य उगवला शशी,
**** चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
दोन शिंपले एक मोती,
marathi ukhane for baby naming ceremony
दोन वाती एक ज्योती,
दोघांची नावे घ्यायची,
आमच्या जीवनात आला तिसरा साथी.
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,
**** चं नाव घेते बारशाचं कारण.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
marathi ukhane for baby shower
**** चं नाव घेते ****च्या बारशाच्या दिवशी.
हिरवं लिंबू गारसं,
**** रावांच्या बाळाचं आज बारसं.
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
marathi ukhane for female for baby shower
**** च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,
**** चं नाव घेते **** च्या बारशाच्या दिवशी.
Ukahana is the Marathi word, where specifically Ukhana means ‘Riddle’ but here in ukhana with riddle there is name of person.
Conclusion: Shared 100+ Marathi ukhane for all kind of Marathi events and occasions, hope you like it, and let me know which one you liked the most! thank you.