Marathi

Republic Day wishes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा [2024]

Share heartfelt wishes and beautiful quotes in Marathi. Join me in spreading love and blessings on this special day, as we capture the essence of the occasion with popular expressions in the language of our state. Stay tuned for a touch of warmth and gratitude in every word.

Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

Republic Day wishes in Marathi

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day wishes in Marathi

मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती 
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती 

सचिन कुलकर्णी
Republic Day wishes in Marathi 2024

देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

Republic Day wishes in Marathi

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day wishes in Marathi

भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू

Republic Day wishes in Marathi

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day wishes in Marathi

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day wishes in Marathi

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,  नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day wishes in Marathi

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!


Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

Republic Day Status In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस

We made beautiful Republic status in Marathi that you can easily share as whatsapp status or an Instagram story. This republic status are in portrait so you can easily share.

Republic Day Status In Marathi
Republic Day Status In Marathi
Republic Day Status In Marathi
Republic Day Status In Marathi
Republic Day Status In Marathi

Republic day messages in Marathi | प्रजासत्ताक दिवस निमित्त संदेश

Republic day messages in Marathi that you can share with friends and family members on 26 January 2024

Republic Day In Marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक  आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत , प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

26 January Republic day messages in Marathi

घे तिरंगा  हाती नभी लहरू दे उंच उंच जयघोष मुखी जय भारत जय हिंद गर्जु दे आसमंत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic day messages in Marathi

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic day messages in Marathi

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

Republic day messages in Marathi

कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते” माझा देश  माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

Republic day messages in Marathi

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो . जय हिंद जय भारत 

Republic day messages in Marathi

तनी मनी बहरू दे नव जोम होऊ दे पुलकित रोम रोम प्रजासत्ताक  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! एक देश , एक स्वप्न एक ओळख, आम्ही भारतीय..! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Republic day messages in Marathi

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया … प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic day messages in Marathi

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा

Republic day messages in Marathi

Conclusion: 26 January, Republic Day wishes in Marathi that you can share with friends and family. These wishes, messages, and quotes you can share with WhatsApp, facebook, and Instagram like social media applications.These messages you can send as text or picture by WhatsApp status, Instagram story, or post.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!