Marathi

Dhanteras Wishes in Marathi [शुभेच्छा सन्देश]

आज पहिला दिवस धनत्रयोदशीचा दिवा लागतो दारी, या दिवाळीच्या आंदमयी क्षणांची सुरवात झाली. आपल्या परिजनांना या सुवर्ण दिवशी एक सुवर्ण संदेश पाठवा. खास आपल्यासाठी काही निवडक धनतेरस विषयक messages आणि whatsapp status pictures.

Collection of Dhanteras wishes in Marathi, that you can use to wish your friends and family on the first day of diwali to make their day great! Here we posted some special dhanteras marathi messages that can be shared in picture and text format.

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

from Graphicdose

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी,
व्हावी बरसात धनाची,
साधून औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळवित मनाची,
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!


धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य
लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू देत,
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत,
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभूदे,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी,
या दीपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!!


आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!


तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!


धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!