Marathi

Condolence Message in Marathi | सांत्वन संदेश मराठी

Shradhanjali messages in Marathi

ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली..!


“भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”


“तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!”
“जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”


“आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली”


“कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.भावपूर्ण श्रद्धांजली!”


भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस

“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”
“त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”


“तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं.. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली”


“आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
“ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”


“आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.भावपूर्ण श्रद्धांजली!”
“जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.”


“सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी,त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.”
“भावपूर्ण श्रद्धांजली! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”


शोक संदेश पत्र मराठी

“आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!”


“आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”


“जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”


“क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.. भावपूर्ण श्रद्धांजली”


“सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली”


दुःखद निधन संदेश मराठी

“काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली”


“आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”


“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”


कुटुंबातील दुःखद घटना मला त्याबद्दल आज माहिती मिळाली.
हे ऐकून खूप वाईट वाटले. देव आपण आणि कुटुंब शक्ती आणि धैर्य द्या


सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल…
भावपूर्ण श्रद्धांजली!


मित्रांनो, आज आम्ही खास याच विषयांवर आपणाकरिता विशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे. जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता. आजच्या लेखात आपण श्रद्धांजली वाहणारे संदेश Messages पाहणार आहोत.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!