Marathi

Marathi letter writing | Marathi patra lekhan

आपल्या मनातील भावना, विचार, मते मुद्देसूदपणे, सुसंबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत लिखित
स्वरूपात पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन होय.

पत्रलेखन ही कला आहे. आपल्या मनातले भाव – विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच आपल्या
भावना – विचारांचे चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे.

Here we are discussing about Marathi letter writing. In Marathi letter writing there are two types of letters seen in Marathi patra lekhan as formal letter and informal letter. There is a perfect format about letter writing, lets took deep view into marathi patra lekhan.

Marathi Patra lekhan

Marathi patra lekhan types

  • औपचारिक (व्यावहारिक)
    • कार्यालयीन व व्यावसायिक पत्र
  • अनौपचारिक
    • जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र

औपचारिक आणि अनौपचारिक यातील फरक

औपचारिक अनौपचारिक
अचूक शब्दांत नेमका आशय मांडणे।भावना प्रभावी शब्दांत मांडणे
प्रति, लिहिल्यानंतर व्यक्तीचा
हुद्दा समर्पक लिहिणे.
नात्यातील जिव्हाळ्यानुसार विस्तृत लेखन
करणे.
पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा
पत्ता लिहिणे.
व्यक्तीचे क्षेमकुशल विचारणे.
पत्राचा विषय लिहिणे.व्यक्तीचा उल्लेख योग्य / नात्याप्रमाणे /
सन्मानपूर्वक करणे
पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही.
पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा
पत्ता लिहिणे आवश्यक
Marathi letter writing formal and informal types

औपचारिक पत्र प्रारूपाचे प्रमुख घटक

  1. मायना व विषय
  2. ज्यांना पत्र पाठवायचे त्यांचा पत्ता.
  3. पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक
  4. विषयानुरूप मांडणी
  5. मुख्य मजकूर
  6. समारोप

marathi patra lekhan format

औपचारिक पत्राचा format

दिनांक _______

प्रति, _____
माननीय _____,
_____.

विषय: _______

महोदय,
__________________________
मजकूर
__________________________

आपला / आपली
______________

पत्ता
______________

(पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता)
Marathi formal letter writing format

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!