Marathi

Shivaji Maharaj Status in Marathi

Top 25 Shivaji Maharaj Status in Marathi

थोर तुझे उपाकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले
🚩 जय शिवरायजय शिवशाही 🚩


छत्रपति शिवाजी महाराज यांचे सुविचार वाचण्यासाठी येथे भेट दया


धरती आभाळा शिवाय झाकत नाय,
वादळ पर्वता शिवाय कापत नाय,
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
🚩 जय शिवराय 🚩


थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले.
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩


राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती
तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..
वेढ लागला तुमच्या आगमनाची.
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची…एवडीच इच्छा या मावळयाची..।
🙏जगदंब🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩


सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
🚩 जय शिवराय 🚩


नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे
आपली बास एकच ईच्छा आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय शिवराय हा आवाज पाहीजे…
🚩जय शिवराय.🚩


होय वेड लागलय मला
जिजाऊ मातेच्या संस्काराचं
शिवरायांच्या तलवारीचं
शंभुराजेंच्या शौर्याचं
छत्रपतींच्या इतिहासाचं
महाराष्ट्राच्या मातीचं
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩


कार्य असे शिवरायांचे
नाही कुणास जमायाचे..
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे..
!! जय शिवप्रभूराजे !!


जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं
फक्त एकचं शब्द बोलेल
🚩जय शिवराय🚩


आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले.
🚩जय शिवराय🚩


फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिव छत्रपती नांदतो
🚩जय शिवराय🚩


चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
🚩शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩


स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा
सोहळा रंगला आज खास
🚩शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!🚩


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!