Marathi

Dasara message in Marathi 2021

Here we are sharing best dasara messages marathi in Marathi for you. This dasara marathi messages you can easily share on occasion of Dussehra 2021. This wishes will surely make your day great!

2021 happy dasara messages in Marathi with pictures

झेंडूची तोरणं आज लावा दारी, सुखाचे किरण येवूद्या घरी पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

या चांगल्या-वाईट गोष्टी, आपल्या स्वतःच्या विजयासाठी आपल्याला प्रेरणा देईल! महान लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी! आपल्या चांगल्या काळांचा आनंद घ्या आणि आनंद घ्या! तुला आणि तुझ्या कुटुंबांना खूप आनंद होत आहे विजयदशमी!

लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा
घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा
पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

हिंदू संस्कृती आपली, हिंदूत्व आपली शान सोनं लुटुनी साजरा करु आणि वाढवू महाराष्ट्राची शान…
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवस सोनं लुटण्याचा,
विसरून सारे जुने वाद,
द्विगुणित करू सणाचा आनंद ,
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दस-याच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद झाला मनी
उत्सव आज विजयाचा
सीमोल्लंघन करू
मुहूर्त आज दसर्‍याचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

हिंदू संस्कृती आपली, हिंदूत्व आपली शान सोनं लुटुनी साजरा करु आणि वाढवू महाराष्ट्राची शान…
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा!


This dasara marathi message collection will help you to wish your friends and family through social media. You can use this dasara wishing images and celebrate dasara event traditionally in digital way!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!