Kojagiri Purnima Wishes & Greetings In Marathi 2023
Namaskar! Here I have shared some of the best Kojagiri wishes and greetings in Marathi language. Hope it will help you to share good messages on this Sharad Purnima or Kojagiri Purnima.
You can check some of the best wishes related to Kojagiri Purnima in Marathi with greeting images
Kojagiri Purnima Wishes | कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा,
त्यात असू दे गोडवा साखरेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव,
उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव,
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य,
समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो…
हिच आमची मनोकामना…
कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीच्या चांदण्या रात्री,
पूर्ण चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात,
केशरबदाम मिश्रित आटीव दुधाचा आस्वाद घेणे…
म्हणजे खरे सुख…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा,
उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद !
Kojagiri Poornima, also known as Sharad Purnima, is a vibrant and significant festival celebrated by the Marathi community with immense enthusiasm. This auspicious occasion falls on the full moon night in the month of Ashwin (typically in October) and holds great cultural and spiritual significance.
On this magical night, the moon shines its brightest, symbolizing purity and prosperity. People believe that Goddess Lakshmi descends to Earth to shower her blessings on those who observe a night-long vigil under the moonlight. Kojagiri Poornima is a time for prayers, fasting, and singing traditional songs, with a special emphasis on celebrating the arrival of the autumn harvest