Marathi

Rakshabandhan Marathi : Messages, Wishes, Quotes

We got some best (Rakhi) Rakshabandhan wishes and messages in Marathi, this messages you can easily share with your brother in Marathi language as it is our mother tounge. So share this beutifully designed Rakshabandhan wishes on status, story and post and celebrate the Rakshabandhan 2022 in new way!

Raksha Bandhan messages for brother in Marathi 

‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आज काल सर्व जण फेसबुक वर आणि वॉट्सएप स्टेटस वर रक्षाबंधन बद्दल चे स्टेटस शेयर करतात आणि म्हणूनच या लेखामध्ये आम्ही काही निवडीक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या भावाला किंव्हा बहिणीला शुभेच्चा देऊ शकाल..

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

English Rakshabndhan messages and wishes

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे…
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राला चंदन
देवाला वंदन
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
रक्षाबंधन

भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!

पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

राखी धागा नाही
हा नुसता विश्वास तुझ्या माझ्यातला,
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर..
कुठल्याही संकटात..
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्या.

एक नातं विश्वासाचं एक नातं प्रेमाचं,
रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र
नात्याच्या हार्दिक शुभेच्या..!

रक्षाबंधन सण हा वर्षाचा,
आहे रक्षाबंधनाचा..
नेत्रांचा निरांजनाने, भावास ओवळण्याचा..
कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभल्यास तू मला..
ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला..

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


Raskshabandhan Short Message for WhatsApp & Instagram

कधी कधी आपणास लहान वाक्यात शुभेच्छा संदेश पाठवायचे असल्यास आपण दिल्येल्या रक्षाबंधन संदेशाचा वापर करू शकता.

  • आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते. 
  • ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.
  • दादा तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही. 
  • आयुष्यात कायम हवी फक्त एकाचीच साथ तो आहे माझा भाऊराया खास 
  • बहीण- भावाचे नाते दृढ करते हा एक धागा… सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
  • बहीण- भावासाठी हा दिवस असतो फारच खास… होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव

Also you can check Raksha bandhan wishes and quotes in Hindi

Conclusion: This are some Rakshandhan messages and wishes in Marathi language. That you can share with your brother and sistor on the occasion of Rakhi.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!