Marathi

Thank You For Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश किंवा इतर प्रसंगी आलेल्या शुभेच्छा, आलेले मोठ्यांचे आशीर्वाद, प्रेम या गोष्टींवर बरेचदा आपल्या जवळ उत्तर द्यायला काही संदेश उरतच नाहीत, मग अश्या वेळी शोध चालू होते इंटरनेट वर शोधण्याचा त्यामध्ये आपल्याला खूप सारे संदेश मिळून जातात, त्याच प्रमाणे आपण पण आज धन्यवाद देणारे काही छोटेसे वाक्य (Thank you Message in Marathi) पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला शुभेच्छा संदेशाचे उत्तर द्यायला मदत होईल, तसेच धन्यवाद देणारे काही विशेष सुविचार पाहू,
तर चला पाहूया काही संदेश,आणि विचार….

Click here to read: Latest Thank you messages in Marathi 2022

birthday wishes thank you message in marathi

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. सर्वांचे मनापासून आभार!

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. सर्वांचे मनापासून आभार!

तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभला हे मी माझं भाग्य समजते. तुमच्याशिवाय माझा हा वाढदिवस साजरा झालाच नसता. तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
dhanyawad message in marathi by graphicdose.in

तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभला हे मी माझं भाग्य समजते. तुमच्याशिवाय माझा हा वाढदिवस साजरा झालाच नसता. तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.
dhanyawad message in marathi by graphicdose.in

माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.

तुमच्या शुभेच्छांमुळेच माझा वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे.
dhanyawad message in marathi by graphicdose.in

तुमच्या शुभेच्छांमुळेच माझा वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे.

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आपणास मनापासून धन्यवाद!
dhanyawad message in marathi by graphicdose.in

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आपणास मनापासून धन्यवाद!

खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!
dhanyawad message in marathi by graphicdose.in

खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!

तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार
dhanyawad message in marathi by graphicdose.in

तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार

वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते/मानतो. दरवर्षी आपले प्रेम असेच वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा.
dhanyawad message in marathi by graphicdose.in

वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते/मानतो. दरवर्षी आपले प्रेम असेच वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा.

thank you message for birthday in marathi language

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.
dhanyawad message in marathi by graphicdose.in

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
dhanyawad message in marathi by graphicdose.in

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांची मी अखंड ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार!
dhanyawad message in marathi by graphicdose.in

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांची मी अखंड ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार!

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्या.
dhanyawad message in marathi by graphicdose.in

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्या.

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार!
dhanyawad message in marathi by graphicdose.in

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार!

Marathi Thank you Message आपल्याला मदत करतील अशी आशा बाळगतो या संदेशांना आपण शुभेच्छांच्या बदल्यात आपल्या प्रियजनांना पाठवू शकता, आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका,

birthday thank you message in marathi text

1. मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार!

2. माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा या लाखमोलाच्या होत्या. आपणा प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या धन्यवाद देणे शक्य नाही झाले त्याबद्दल क्षमस्व. पण आपल्या शुभेच्छासाठी खूप खूप आभारी आहे.

3. आपल्या सर्वांचा स्नेह आणि प्रेम आहेच आणि ते असेच वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा. मी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी भारावून गेले आहे. मनापासून आभार!

4. वाढदिवस हा तुमच्यामुळेच खास झाला आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत मी आपले आभार मानत आहे.

5. माझ्यासाठी असणारा हा सामान्य दिवस तुमच्यामुळेच खास होतो. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावाने न्हाऊन निघाले आहे. खूप खूप आभार!

6. वाढदिवसाचा हा दिवस तुमच्यामुळेच अधिक विशेष झाला आहे. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार!

7. आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार. कोणालाही व्यक्तीगतरित्या आभार मानायचे राहून गेले असेल तर क्षमस्व. पण आपल्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे.

8. माझा वाढदिवस अधिक खास केल्याबद्दल मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद!

9. मनःपूर्वक आभार! तुम्ही आज मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्य शुभेच्छा आणि प्रेम हे माझ्या पुढच्या वाटचालीसाठी बहुमोलाचे आहे.

10. आपण दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वादांसाठी मनःपूर्वक धन्यवाद!

thank you message in marathi

1. आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद…!

2. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या वरिष्ठांचे आशिर्वाद मिळणं हे भाग्यच आणि हे भाग्य मला लाभलं आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद!

3. आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगते… धन्यवाद!

4. माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करते.

5. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!

6. माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद!

7. माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार

8. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.  असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपले खूप खूप आभार

9. आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देत आहे. असेच प्रेम माझ्यावर राहू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना

19. आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपली ऋणी राहीन. असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहू दे

11. आपला आशीर्वाद नेहमीच माझ्यासह राहील हे मला माहीत आहे. आपण लक्षात ठेऊन मला वाढदिवस शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आभार

12. आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.

13. आपले आशीर्वाद हे माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. आईवडिलांप्रमाणेच तुम्ही नेहमी माया दिलीत. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

14. मोठ्यांचे आशीर्वाद वाढदिवसाच्या दिवशी मिळणं हे भाग्य असतं आणि मी खरंच भाग्यवान आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार!

15. तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा मनापासून मिळालेला आशीर्वादच आहे. तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग आहात हे माझे भाग्य. शुभेच्छांसाठी खूप खूप आभार

Get the most recent Thank You SMS धन्यवाद, आभार in Marathi. We constantly update the Marathi Thank You Messages category, so you will always get the most recent and fresh Marathi Thank You SMS. Send Thank You SMS in Marathi Text to your friends and wish them a happy birthday. Enjoy our Best Thank You SMS Collection in Marathi, and share Thank You SMS in Marathi Font with your Facebook and Whatsapp friends. Say Thank You to your Family and Friends.

Yash K

Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in Hindi, Marathi & English language. Basically, here I create tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems #Shayari

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Please turn off Adbloker and support my efforts!